Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काढलेल्या एकत्रित फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा

najarkaid by najarkaid
September 20, 2023
in राज्य
0
खा. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काढलेल्या एकत्रित फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा
ADVERTISEMENT

Spread the love

 मोदी सरकारनं ‘विशेष अधिवेशन’ बोलवून नव्या संसद भवनात कालपासून कामकाजाला सुरुवात केली. या सोहळ्यासाठी सर्व खासदारांनी हजेरी लावली होती. यावेळी अजित पवार गटासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काढलेला एकत्रित फोटो ट्विट केला आणि दरम्यान हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होतं आहे.

प्रफुल्ल पेटल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून फोटो शेअर करीत म्हटले आहे की,नवीन संसद भवनातील हा अत्यंत उर्जेनं भरलेला दिवस आहे. राज्यसभा चेंबर विशेष आहे आणि हा क्षण आदरणीय शरद पवारासोबत शेअर केल्यानं तो आणखीनच खास बनतो. आणि आता, कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि मैत्रिचा आस्वाद घेत आहे – खरोखरच लक्षात राहिल असा हा दिवस असल्याचं म्हटलं आहे.

खा. प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जात असताना अजितदादा पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा खा. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा अजितदादा यांच्या गटात सामील होतं सर्वानाचं धक्का दिला होता मात्र काल संसदेच्या विशेष अधिवेशनात शरद पवार यांच्या सोबतचे फोटो शेअर केल्याने त्या फोटोची मोठी चर्चा होतं आहे.

पटेल यांनी दोन फोटो शेअर केले असून एका फोटोते ते शरद पवारांसोबत राज्यसभेच्या चेंबरमध्ये दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत नव्या संसद भवनातील कॅफेटेरियात ते सगळ्यांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत.

An electrifying day at the new Parliament House! The Rajya Sabha Chamber is a marvel, and sharing this moment with Hon’ble Sharad Pawar Saheb makes it even more special. And now, savoring some snacks and camaraderie with friends in the cafeteria – truly a day to remember! 🇮🇳… pic.twitter.com/Z1J105wHn9

— Praful Patel (@praful_patel) September 19, 2023

Spread the love
Tags: #mantralaynirnay#maharashtra #bjp #devendra fadanvis #mangesh chavhan #sharad pawar #राजकारण
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी

Next Post

लिव्ह इन रिलेशनमध्ये असणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचा धारदार शत्राने गळा चिरला

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; पत्नी सोबत पतीचे क्रूर कृत्य… ऐकून येईल संताप!

लिव्ह इन रिलेशनमध्ये असणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचा धारदार शत्राने गळा चिरला

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us