Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी

najarkaid by najarkaid
September 19, 2023
in जळगाव
0
मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रमोद सौंदळे)- मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात आज दिनांक १९ रोजी दुपारी पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी झाले आहे.

तालुक्यातील पूर्णाड येथील दीपक अशोक इंगळे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आणण्यात आलेले होते त्यांना बघून पूर्णाड गावी परतत असताना रोहित मुकेश गाढे आणि प्रदीप छगन वाघ यांचा समोरून येणाऱ्या कमलेश सुभाष पाटोळे लिलाबाई सुभाष पाटोळे मनीषा सुभाष पाटोळे यांच्या गाडीला समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला त्या पाठोपाठ येणाऱ्या दोन दुचाकी सुद्धा या गाड्यांवर आदळल्यामुळे विचित्र अपघात होऊन त्यामध्ये अशोक गंगाराम सावळे हे हे सुद्धा गंभीर जखमी झालेले आहे.

या अपघातात रोहित मुकेश गाढे वय 19 पूर्णाड तसेच प्रदीप छगन वाघ वय 28 पूर्णाड असे दोघे मयत झालेले असून कमलेश सुभाष पाटोळे मनीषा सुभाष पाटोळे लिलाबाई सुभाष पाटोळे चांगदेव तसेच अशोक गंगाराम सावळे पातोंडी तालुका रावेर येथील रहिवासी गंभीर जखमी झालेले होते.

अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठत जखमींना प्रथमोपचार करून तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी रवाना केले तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष एडवोकेट रोहिणीताई खडसे यांनी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर गाठून जखमी रुग्णाची भेट घेतली त्यावेळी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक तसेच नागरिकांनी गर्दी केल्यामुळे मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली एकाच गावातील आधी एकाने आत्महत्या केल्यामुळे आणि अपघातात दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे पूर्णाड गावावर शोककळा पसरली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ‘श्री गणेशा शिक्षणाचा’ योजना

Next Post

खा. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काढलेल्या एकत्रित फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us