जळगाव,(प्रतिनिधी)- जमिनीचे गगनाला भिडलेले भाव हे सर्वश्रुत आहे. गुंतवणुकीचे प्रकार आज खूप आहेत, पण सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी जमिनीत केलेली गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर ठरते.अशात ओम साई रिअल इस्टेट कॅन्सल्टन्टचे संचालक रमेश कुमार मुणोत यांनी NA झालेले रेडी खरेदीचे PLOTS आजच घर बांधण्यायोग्य (अंतिम NA ऑर्डर नं. 288/2022 दि. 21-07-2022 ला प्राप्त झालेली.)अंजाळे ता. यावल येथील नंदीग्राम गोधाम जवळ भुसावळ पासून अवघ्या 3.5 किमी अंतरावर प्लॉट विक्रीस उपलब्ध केले आहेत. आजच्या काळात जमिनीचे भाव गगनाला भिडले असतांना अतिशय माफक व गुंतवणूकिसाठी योग्य असलेल्या भावात म्हणजेच सिंगल रोडचे प्लॉट ₹ 200 स्क्वे.फूट डबल रोडचे कॉर्नरचे प्लॉट ₹ 225 स्क्वे. फूट भावात मिळत आहेत.
अधिक माहितीसाठी करा येथे संपर्क….
भुसावळ ऑफिस अस्थायी पत्ता…
ॐ साई रिअल इस्टेट कन्सल्टन्ट्स शॉप नं. 14, राधास्वामी कॉम्प्लेक्स, नवीन तहसील कार्यालयासमोर, 2 नंबर एच. पी. पंप, भुसावळ गॅस एजन्सी, जळगाव यावल रोड, भुसावळ. ऑफिसचा अस्थायी पत्ता असून वेळ : सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण भेट देऊ शकतात.
जळगाव ऑफिस पत्ता…
43, पार्थ प्लाझा, पहिला मजला, तपस्वी हनुमान मंदिरा जवळ, शाहुनगर, जळगाव येथील ओम साई रिअल इस्टेट कॅन्सल्टन्ट च्या ऑफिस मध्ये भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकतात त्याच बरोबर सविस्तर माहितीसाठी थेट संपर्क : रमेशकुमार मुणोत यांच्याशी 9823027461 / 9325922305 या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क करून खात्री करून आपण निर्णय घेऊ शकतात.