Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता दहा गुंठे क्षेत्राची देखील करता येईल खरेदी विक्री ; शासनाचा मोठा निर्णय, कोणाला होईल लाभ… जाणून घ्या!

najarkaid by najarkaid
August 19, 2023
in Uncategorized
0
ब्रेकिंग ; सरकारी नोकरीत येणाऱ्यां उमेदवारांसाठी मोठी बातमी
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र राज्यात यापूर्वी तुकडे बंदी कायद्यानुसार जमिनीचे जे काही छोटे छोटे तुकडे असतात त्यानां खरेदी विक्री करता येणार नाही असा कायदा होता.तुकडे बंदी कायद्यान्वये जिरायती क्षेत्राचे ४० गुंठे आणि बागायती क्षेत्राची २० गुंठे याला तुकडे बंदी कायदानुसार नोंद करण्यावर बंधने घातलेली होती.मात्र आता राज्य शासनाने ही बंदी उठवली असून यापुढे जमिनीचे छोटे छोटे तुकडे खरेदी करता येणार आहेत.याचा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत.

यामुळे घेतला निर्णय…..

आता कुटुंबविभक्त होतात.तेव्हा कुटुंबातील प्रत्येकाला जमिनीचा मालकी हक्क दिला जातो. परंतु असे असताना देखील आता जमिनीचे क्षेत्र कमी जरी राहिले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी जमिनीच्या छोट्या तुकड्यांमधून देखील शेतकरी खूप चांगले उत्पादन मिळवू शकत आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने याबाबतीत प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने 2015 यावर्षी तुकडा बंदी कायदा लागू केला होता व त्यामुळे वीस गुंठ्याच्या आतील शेत जमिनीची खरेदी विक्री करण्यावर बंधने आली होती. परंतु यामध्ये आता महसूल विभागाने बदल केला असून शेतजमिनीच्या एक किंवा दोन अशा गुंठ्यांचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली नाहीये परंतु दहा गुंठ्यापर्यंतच्या जमिनीची खरेदी विक्रीला परवानगी देण्यात आल्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

जर आपण तुकडेबंदी कायद्यानुसार विचार केला तर इतकी कमी गुंठे जमीन खरेदी करायची असल्यास त्या जमिनीचा तुम्हाला नॉन एग्रीकल्चर झोन म्हणजेच एन ए लेआउट बंधनकारक करण्यात आलेला आहे. परंतु ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ असल्यामुळे ती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरची आहे.त्यामुळे आता जमिनीच्या प्रमाणभूत क्षेत्रामध्ये बदल करण्यात आला असून आता जिरायती वीस गुंठे तर बागायती क्षेत्राची दहा गुंठे जमिनीचे देखील आता दस्त नोंदणी करता येणे शक्य होणार आहे.

यामुळे ग्रामीण भागामध्ये जिरायती आणि बागायती जमिनीचा गुंठेवारीचा जो काही प्रश्न होता त्याचा खरेदी-विक्रीचा मार्ग आता मोकळा झाला असल्यामुळे खूप दिलासा मिळाला आहे. पूर्वीच्या जिरायती क्षेत्र चाळीस गुंठे आणि बागायती क्षेत्राचे वीस गुंठे याला तुकडे बंदी कायदा लागू होता व आता या कायद्यात बदल करण्यात आला असून याबाबत शासनाने नवीन अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार आता राज्यातील जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत तसेच अशा तुकड्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा कायदा 1947 मधील कलम पाचच्या पोट कलम तीन नुसार जिरायती क्षेत्र वीस गुंठ्याची व बागायती क्षेत्राच्या दहा गुंठ्याचे दस्त नोंदणी म्हणजेच खरेदी विक्री देखील करता येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राहुल गांधी व प्रियांका गांधी ‘या’ मतदार संघातून लढणार निवडणूक ; काँग्रेस नेत्याची घोषणा

Next Post

गुंतवणूक ; NA झालेले डबल रोड कॉर्नरचे प्लॉट ₹225 स्क्वे.फूट भावात, जळगाव जिल्ह्यातील गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
गुंतवणूक ; NA झालेले डबल रोड कॉर्नरचे प्लॉट ₹225 स्क्वे.फूट भावात, जळगाव जिल्ह्यातील गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

गुंतवणूक ; NA झालेले डबल रोड कॉर्नरचे प्लॉट ₹225 स्क्वे.फूट भावात, जळगाव जिल्ह्यातील गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us