Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी शाळेच्या संचालकासह चौघांवर गुन्हा

Editorial Team by Editorial Team
August 8, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
एकतर्फी प्रेमातून तरुणाने दहावीच्या विद्यार्थीनीसोबत केले भयंकर कृत्य
ADVERTISEMENT

Spread the love

सावदा  | रावेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीय. आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शाळेतच विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याबाबत शाळेच्या संचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा पोलीस स्थानकात एका इसमाने फिर्याद दिली आहे. यानुसार, त्याची १३ वर्षाची मुलगी ही शहरातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या बालिकेला शाळेचा संचालक अकरम खान अमानुल्ला खान याने त्याच्या ऑफिसमध्ये माप घेण्याचे कारण दाखवून बोलावले. याप्रसंगी त्याने विद्यार्थीनीला लज्जास्पद वाटेल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला.

दरम्यान, या कृत्यामुळे प्रचंड भेदरलेल्या विद्यार्थीनीने याबाबत आपले वर्ग शिक्षक फिरोज सर यांच्यासह अर्शद सर यांना माहिती दिली. या दोघांनी शाळेचे मुख्याध्यापक इरफान सर यांना याबाबत माहिती दिली. या तिघांनी सदर बालिकेला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावून ही घटना कुणालाही सांगू नये असे तिला सांगितले. यामुळे ही बालिका खूप घाबरली. यानंतर दोन-तीन दिवस ती शाळेतच गेली नाही. यावरून तिच्या आईने विचारणा केली असता या विद्यार्थीनीनी तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्याने या घटनेची वाच्यता झाला. यानंतर मुलीच्या पालकांनी सावदा पोलीस स्थानकात धाव घेतली.

या प्रकरणी सदर शाळेचे संचालक अकरम खान अमानुल्ला खान (रा. रजा नगर, सावदा), याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या फुलामध्ये काही तासांत गरिबी दूर करण्याची ताकद ; योग्य दिशेने लावल्यास होतो धनलाभ 

Next Post

दीड लाखाची लाच घेताना आणखी एक लाचखोर ‘बाबू’ एसीबीच्या जाळ्यात

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

दीड लाखाची लाच घेताना आणखी एक लाचखोर 'बाबू' एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us