Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दीड लाखाची लाच घेताना आणखी एक लाचखोर ‘बाबू’ एसीबीच्या जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
August 8, 2023
in राज्य
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : नाशिकमधील तहसीलदाराला 15 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची अटक केल्याची घटना ताजी असताना आणखी एक लाचखोर ‘बाबू’ एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नगर रचनाकार पदावर कार्यरत असलेल्या पवन परिहार याने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे. तर त्याच्यावर सिडको पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
तक्रारदार समर्थ इन्फ्रा फर्म कन्स्ट्रक्शनचे काम पाहतात. या कंपनीच्या संचालकांनी चिकलठाणा परिसरातील गट क्र. 377 मधील 17 हजार 100 स्क्वेअर मीटर जागेचे विकास करारनाम्याचे शासकीय मूल्यांकन निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, पवन परिहार हा तक्रारदारांना कार्यालयात चकरा मारायला लावून दालनाच्या बाहेर उभे करत होता. त्यानंतर त्याने तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले. शेवटी तडजोडीअंती त्याने दीड लाख रुपये मागितले. तक्रारदाराने याची एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. पथकाने याची खात्री केली असता त्याने तीन वेळा पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले.

तक्रारदार यांचा अर्ज मार्गी लावण्यासाठी परिहार याने तीन लाख रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती दीड लाखाचा सौदा ठरला. मात्र, कंपनीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने लाचेची खात्री केली असता परिहार याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने सापळा रचला. मात्र, तक्रारदारावर संशय आल्याने परिहारने ऐनवेळी पैसे स्वीकारणे टाळले. तसेच आठ दिवसांपूर्वी त्याला कारवाईची शक्यता जाणवताच मेडिकल रजा टाकून पसार झाला. त्यामुळे लाच मागिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एसीबीच्या पथकाकडून त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी शाळेच्या संचालकासह चौघांवर गुन्हा

Next Post

खळबळजनक ! महाराष्ट्रातील भाजपची महिला नेता मध्य प्रदेशात गेली अन् गायब झाली

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
खळबळजनक ! महाराष्ट्रातील भाजपची महिला नेता मध्य प्रदेशात गेली अन् गायब झाली

खळबळजनक ! महाराष्ट्रातील भाजपची महिला नेता मध्य प्रदेशात गेली अन् गायब झाली

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us