Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वादग्रस्त वक्तव्य भोवले : संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
July 29, 2023
in राज्य
0
वादग्रस्त वक्तव्य भोवले : संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

अमरावती | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अखेर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीत बोलताना संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. महात्मा गांधी यांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवलेत. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

हे पण वाचा..

भाजपकडून केंद्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर ; महाराष्ट्रातील यांना मिळाले स्थान?

अखेर राजपूत भामटा जमातीतील ‘भामटा’ या शब्दावर शासनाने घेतला निर्णय!

अति भयंकर! बलात्कार करून अल्पवयीन मुलीच्या प्रायवेट पार्टवर लाठीचा वार

बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, ७ जणांचा मृत्यू

अखेर अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले. ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. भिडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली.

Spread the love
Tags: संभाजी भिडे
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपकडून केंद्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर ; महाराष्ट्रातील यांना मिळाले स्थान?

Next Post

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स ; आताच अर्ज करा..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स ; आताच अर्ज करा..

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स ; आताच अर्ज करा..

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us