Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्थव्यवस्थेवर मोदी शांत- चिदंबरम; स्वतःला चांगला दाखवून जामीनाची अट मोडली- भाजप

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in राष्ट्रीय
0
अर्थव्यवस्थेवर मोदी शांत- चिदंबरम; स्वतःला चांगला दाखवून जामीनाची अट मोडली- भाजप
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील आरोपी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिहारमधून बाहेर येताच आज(गुरुवार) पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था आणि महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर निशाना साधला. चिदंबरम म्हणाले की, वर्ष संपता-संपता विकासदर 5% झाला, तर आपण खूप भाग्यशाली ठरतोल. तत्पुर्वी चिदंबरम संसदेतही गेले. येथे ते म्हणाले की, मोदी सरकार आमचा आवाज दाबू शकत नाहीत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेवर टीका केली. ते म्हणाले की, चिदंबरम पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाने दिलेल्या अटी मोडत आहेत.

चिदंबरम पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेवर बोलण्याबाबत मौन बाळगले आहे. त्यांनी आपल्या मंत्र्यांना दिशाभूल करणारे विधाने करण्यासाठी सोडले आहे. सध्याच्या सरकारकडे अर्थव्यवस्थेची जाण असलेल्या लोकांची कमतरता आहे. ज्यांना याची जाण होती, त्यांना पदावरून हटवले. अर्थव्यवस्था विस्तापित करण्याबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

75 लाख काश्मिरींना मोकळ्या हवेत श्वास घेऊ द्या

चिदंबरम म्हणाले की, “मी काल रात्री 8 वाजता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकलो. स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार नाकारत 4 ऑगस्ट पासून अटक केलेल्या 75 लाख काश्मिरींना देखील मोकळ्या हवेत श्वास घेऊ द्यावा ही माझी विनंती आहे. कारण नसताना नजरकैदेत ठेवलेल्या काश्मिरींची मला चिंता वाटते. सरकारने परवानगी दिली तर मला काश्मीरला जाऊन तेथील परिस्थिती पाहायची आहे, असे त्यावेळी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पीएमसी बँकेचे होणार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनिकरण! सरकारकडून हालचाली

Next Post

आठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; ‘हे’ आहे कारण!

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
आठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; ‘हे’ आहे कारण!

आठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण!

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us