Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल हादरले ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सहा वर्ष अत्याचार, तीन वेळा राहिली गर्भवती

Editorial Team by Editorial Team
July 2, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?
ADVERTISEMENT
Spread the love

यावल : यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 32 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे सहा वर्ष अत्याचार केला. या अत्याचारातून पीडीता तब्बत तीन वेळा गर्भवती राहिली मात्र त्यानंतरही तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने फैजपूर पोलिसात तक्रार दिली. त्यांनतर संशयित रामचंद्र संघरत्न वाघोदे (वडगाव, ता.रावेर) याला अटक करण्यात आली आहे.

हे पण वाचा..

तरुण फलाटावरील ट्रॅकच्या बाजूला हात धुत होता, इतक्यात लोकल आली अन्.. मृत्यूचा भयानक VIDEO

ठरलं! शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ महिलांना मिळणार संधी..

पात्रता फक्त 10वी पास अन् थेट केंद्रीय नोकरीची संधी..! SSC मार्फत 1558 जागांसाठी भरती

8 महिन्यांपासून महिलेचे चोरीला जात होते अंतर्वस्त्र! चोराला पकडण्यासाठी लढविली ‘ही’ शक्कल??

याबाबत असे की, यावल तालुक्यातील 32 वर्षीय तरुणीशी संशयित रामचंद्र याने प्रेमसंबंध प्रस्थापीत करीत लग्नाचे आश्वासन दिले मात्र गारबर्डी धरण, भुसावळातील दोन हॉटेल्समध्ये 2017-2018 ते आतापर्यंत वेळोवेळी आरोपीने नेत तिच्यावर इच्छेविरोधात शारीरीक संबंध ठेवून अत्याचार केल्याने पीडीता तीनेवळा गर्भवती राहिली मात्र आरोपीने आयुर्वेदिक गोळ्या देवून पीडीतेचा गर्भपात केला.

फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने फैजपूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास सहाय्य निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरुण फलाटावरील ट्रॅकच्या बाजूला हात धुत होता, इतक्यात लोकल आली अन्.. मृत्यूचा भयानक VIDEO

Next Post

यावेळी पपई खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे ! घ्या जाणून..

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
हिवाळ्यात पपईच्या बिया खाण्यास सुरुवात करा, मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

यावेळी पपई खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे ! घ्या जाणून..

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us