Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंच्या आरोपावर गिरीश महाजनांचे ‘नो कॉमेंट’!

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in जळगाव
0
खडसेंच्या आरोपावर गिरीश महाजनांचे ‘नो कॉमेंट’!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पराभूत करण्यासाठी पक्षातीलच काही लोकांनी प्रयत्न केले असे आरोप माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले होते. त्यानंतर काल खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खडसे यांनी पक्ष चुकले नसून पक्ष नेतृत्व चुकल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. जळगाव जिल्ह्यात देखील भाजपच्या जागा कमी झाल्या यासाठी देखील नेतृत्व जबाबदार असल्याचे सांगून त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला होता.  खडसे यांच्या आरोपावर गिरीश महाजन यांनी ‘नो कॉमेंट’ म्हणत बोलण्यास नकार दिला.

विधानसभा निवडणुकीची जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर होती. मात्र मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या. विजयाचे जसे श्रेय घेतले जाते तसे पराभवाची जबाबदारी देखील नेतृत्वाने घ्यावे असे सांगत खडसे यांनी गिरीश महाजन यांना टोला हाणला होता. यावर बोलण्यास महाजन यांनी नकार दिला.

जळगाव येथे भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची ७ डिसेंबर रोजी बैठक आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पराभूत जागांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आढावा घेणार आहे. खडसे यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात देखील ते माहिती घेणार आहे. जिल्ह्यात रोहिणी खडसे यांच्यासहित भाजपच्या उमेदवारांच्या पराभवाच्या कारणांवर यावेळी चर्चा होईल, त्यातून सगळे समोर येईल असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रभारी ग.शि.अ.विजय पवार यांच्या कार्याचा गौरव

Next Post

गाळ्यांचे सील उघडण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांकडून खंडणी

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

गाळ्यांचे सील उघडण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांकडून खंडणी

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us