Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकीवर बसवून जंगलात नेलं, नंतर महिलेसोबत घडलं भयंकर, पारोळा हादरले

Editorial Team by Editorial Team
June 26, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार कमी होत नाही. अशातच जिल्ह्यतील पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका ३५ वर्षीय महिलेला दुचाकीवर बसवून जंगलात नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिच्या गावातील ओळखीचा लखन जगन पवार याने २५ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दुचाकीवर बसवून जंगलात घेवून गेला. तिथे तिचे तोंड दाबून जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी लखन जगन पवार याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक! पाचोऱ्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

राज्यातील या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आजपासून जळगावसह ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन् गारपीटचा इशारा

राज्यातील या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us