Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! पाचोऱ्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
June 26, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक! पाचोऱ्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, प्रतिनिधी : शहरातील मोंढाळे रोड वरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाचोरा शहरातील मोंढाळा रोड वरील रहिवाशी जितेंद्र राजु राठोड (वय – १९) व साक्षी सोमनाथ भोई – (वय -१८) या प्रेमीयुगुलाने मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार किशोरआप्पा पाटील यांचे विकासाचे ऐतिहासिक पाऊल तर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची ऐतिहासिक नेत्रदिप भुमिका

Next Post

दुचाकीवर बसवून जंगलात नेलं, नंतर महिलेसोबत घडलं भयंकर, पारोळा हादरले

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना

दुचाकीवर बसवून जंगलात नेलं, नंतर महिलेसोबत घडलं भयंकर, पारोळा हादरले

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us