अहमदनगर (प्रतिनिधी)- नांदेड येथील गुरुद्वारा बोर्ड तर्फे विशेष सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ब्रँड अँबेसिडर संजय फुलसुंदर यांचा यावेळी शिरोपा तलवार मानपत्र शाल पुस्तिका देऊन गुरुद्वारा बोर्डचेगुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक ठाणसिंघ विश्ववस्त. दमदमासाहिब गुरुद्वारा चे माजी प्रभारी हुकूम सिंग कराबिन. संचखंड गुरुद्वारा हुजुर साहिब मुख्य अधिक्षक थानसिंग बंगाई यांनी सत्कार केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ अभयकुमार दांडगे.वुत्तवाहीनी संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजयकुमार कुलदिपके..जिल्हा अध्यक्ष संग्राम मोरे. जिल्हा सचिव रुपेश पाडमुख नांदेड जिल्हा निवड समिती अध्यक्ष मोहन पाटील.A v p news विभागीय संपादक हरणामसिंग चव्हाण.पत्रकार नाविद अहेमद दैनिक समर्थ गांवकरी जिल्हा प्रतिनिधी महादेव एडके यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.