Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोगस बियाणे विकणाऱ्यांची खैर नाही! शिंदे-फडणवीस सरकराने घेतला मोठा निर्णय

Editorial Team by Editorial Team
June 10, 2023
in राज्य
0
स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई । पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकणाऱ्यांची खैर नाही. बोगस बियाणे विकणाऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे.

यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

ज्यांच्याकडे बोगस बियाणे अथवा बोगस औषधे असतील, किंवा खते असतील त्यांनी तत्काळ नष्ट करावे. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस माल विकणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.

हे पण वाचा..

गुलाबराव पाटलांसह पाच मंत्र्यांना मंत्रीपदावरून हटविण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

राष्ट्रवादीत मोठा बदल! शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्षपदी यांची केली निवड

नाशिकहून परताना अमळनेरातील कुटुंबावर काळाचा घाला ; कार अपघातात तिघांचा मृत्यू, चार जखमी

अकोल्यातील दैनिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलतांना कृषीमंत्री सत्तार यांनी ही घोषणा केली आहे.

Spread the love
Tags: #शिंदे-फडणवीस सरकार#शेतकरीबोगस बियाणे
ADVERTISEMENT
Previous Post

गुलाबराव पाटलांसह पाच मंत्र्यांना मंत्रीपदावरून हटविण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

Next Post

सोन्याचे भाव 2500 रुपयांनी घसरले, जाणून घ्या यावेळी सोने खरेदी करणे योग्य आहे की नाही?

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

सोन्याचे भाव 2500 रुपयांनी घसरले, जाणून घ्या यावेळी सोने खरेदी करणे योग्य आहे की नाही?

ताज्या बातम्या

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us