बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये मोठी भरती निघाली आहे. तब्बल 1178 जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जून 2023 आहे.
पदाचे नाव : कार्यकारी सहायक
आवश्यक पात्रता :
01) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि 02) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
03) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
04) उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
हे पण वाचा..
नोकरी हवीय तेही जळगावात? येथे सुरूय बंपर भरती, 8वी पास ते पदवीधरांना संधी..
पंजाब नॅशनल बँकेत तब्बल पदांवर निघाली भरती ; मिळणार 70000 पेक्षा जास्त पगार
पात्रता फक्त 12वी पास अन् पगार 92000 पर्यंत ; SSC मार्फत 1600 पदांवर भरती
12वी उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी! सरकारच्या विविध खात्यात 1600 पदांवर भरती
शुल्क : 1000/- रुपये [मागासप्रवर्गाकरिता – 900/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा