Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुनसगाव येथील पेपर मीलला भीषण आग ; लाखों रूपयांचे नुकसान

Editorial Team by Editorial Team
May 28, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
सुनसगाव येथील पेपर मीलला भीषण आग ; लाखों रूपयांचे नुकसान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथील पेपर मीलला भीषण आग लागल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली असून या आगीत लाखों रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. नेमकी ही आग कश्यामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील सुनसगाव येथील एका पेपर मील कंपनीत रविवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अवघ्या काही वेळानंतर लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. लागलेल्या आगीत लाखों रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. नेमकी ही आग कश्यामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने बंबासह घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. परंतू ही आग मोठी असल्याने दुपारपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची सुवर्णसंधी..! बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये तब्बल 1178 जागांवर भरती सुरु

Next Post

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस सुरु होणार, पुढील ७ दिवस शुभ जाणार 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस सुरु होणार, पुढील ७ दिवस शुभ जाणार 

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस सुरु होणार, पुढील ७ दिवस शुभ जाणार 

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us