Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण…; गुलाबराव पाटलांची खुमासदार टोलेबाजी

Editorial Team by Editorial Team
March 15, 2023
in जळगाव, राजकारण
0
मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. यांना सोडणार नाही ; गुलाबराव पाटील का भडकले??
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हातील त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात एका लग्नात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील पोहोचले होते. यावेळी वधू ही पवार नाव असलेल्या कुटुंबातील असल्याने गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणावेळी राजकीय फटेकबाजी करुन कार्यक्रमाला एकच रंगत आणली.

आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची बुद्धी चालते तशी कोणचीही चालत नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हे पण वाचा…

Hero, Bajaj ला टक्कर देण्यासाठी होंडाने केली स्वस्त बाईक लाँच

व्यक्तीने भलामोठा दगडच तरुणाच्या डोक्यात घातला, धक्कादायक VIDEO व्हायरल

शेतकऱ्यांनो..! नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे असे करा संरक्षण, कृषि विभागाकडून मार्गदर्शक सुचना जारी

बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 4थी पाससाठी भरती! भरघोष पगार मिळेल, कसा कराल अर्ज??

कुंभ राशीचं महत्त्वच वेगळं आहे. गिरीश भाऊ कुंभ, मी कुंभ, संजय पवार कुंभ आणि लावला तुम्ही बंब तिकडं. सांगायचा अर्थ असा की, काकांचं बोलणं स्पष्ट असतं. ते मनाने निर्मळ आहेत. जिथेही ते आहेत, भाईंबरोबर, भाईंच्या आशीर्वादाने त्यांनी या तालुक्यात राजकारण केलं. राजकारण करत असताना त्यांना जे पटलं त्याला होकार दिला. जे नाही पटलं त्याला स्पष्टपणे नकार दिला. अशा सच्चा विचाराचे आणि एकनिष्ठ असे भाई आहेत. तुमच्या मागे तुमचे कार्यकर्ते किती मजबूत आहेत, यावरून तुमची श्रीमंती ठरते. आज त्यांच्या कुटुंबात चांगला सोहळा होत आहेत. विनोदाचा भाग सोडा. हा लग्न सोहळा कोणत्याही पक्षाचा नाही. हा माणुसकीचा सोहळा आहे. घरगुती सोहळा आहे, असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. भारतीय टपाल विभागात या पदांसाठी मोठी भरती, पगार 63200

Next Post

सरकारने आणला मोठा नियम, आता ‘हे’ 10 अंकी क्रमांक होणार बंद..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सरकारने आणला मोठा नियम, आता ‘हे’ 10 अंकी क्रमांक होणार बंद..

सरकारने आणला मोठा नियम, आता 'हे' 10 अंकी क्रमांक होणार बंद..

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us