Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. भारतीय टपाल विभागात या पदांसाठी मोठी भरती, पगार 63200

Editorial Team by Editorial Team
March 15, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
महाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये १० पास उमेदवारांना नोकरीची संधी ; या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय टपाल विभागाने नवीन भरतीसाठी अधिकृत जाहिरात जारी केली आहे. तमिळनाडू सर्कलने स्टाफ कार ड्रायव्हरच्या 58 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.  इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 मार्च 2023 पर्यंत किंवा त्या पूर्वी या पदासाठी अर्ज करू शकतात. नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता
हलक्या व जड वाहनांचा ड्रायव्हिंग लायसन्स.
मोटर मेकॅनिझमचे ज्ञान असावे.
हलकी आणि जड वाहने चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव.
10वी पास असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया
स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना विभाग किंवा युनिटचे वाटप केले जाईल.

पगार
स्टाफ कार ड्रायव्हरची वेतनश्रेणी 19900-63200/+ असेल आणि 7 व्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते असतील.

वयो मर्यादा : अर्ज करणार्‍या सर्व पात्र महिला आणि पुरुष विद्यार्थ्यांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे, सर्व उमेदवारांचे वय ३१ मार्च २०२३ रोजी म्हणजेच अर्जाच्या शेवटच्या तारखेला गणले जाईल. वय मिळेल.
किमान वय = 18 वर्षे
कमाल वय = 27 वर्षे
वयाची गणना = ३१ मार्च २०२३

हे सुद्धा वाचा..

बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 4थी पाससाठी भरती! भरघोष पगार मिळेल, कसा कराल अर्ज??

उपविभागीय अधिकारी भुसावळ कार्यालय येथे भरती ; पात्रतेसह जाणून घ्या किती पगार मिळेल..

महावितरणमध्ये 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी.. या पदांसाठी होणार भरती

अर्ज शुल्क : 

सामान्य OBC आणि EWS श्रेणीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ₹ 100 शुल्क आकारले जाईल आणि याशिवाय, इतर सर्व श्रेणी आणि सर्व महिला विनामूल्य अर्ज करू शकतात, अर्ज फी OPO / UCR द्वारे भरली जाईल.

जाहिरात पहा : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Hero, Bajaj ला टक्कर देण्यासाठी होंडाने केली स्वस्त बाईक लाँच

Next Post

आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण…; गुलाबराव पाटलांची खुमासदार टोलेबाजी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. यांना सोडणार नाही ; गुलाबराव पाटील का भडकले??

आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण...; गुलाबराव पाटलांची खुमासदार टोलेबाजी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us