तुम्ही जर 4थी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.. बॉम्बे उच्च न्यायालयात मार्फत भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या मुलाखत दिनांक 27 मार्च आहे.
रिक्त जागा : २
या पदासाठी होणार भरती?
ही भरती स्वयंपाकी (Cook) या पदांसाठी केली जाणार आहे.
काय असणार पात्रता:
उमेदवार हा कमीत-कमी चौथी पास असावा. तसेच उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा..
ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार
कृषी मंत्रालयात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; जाणून घ्या पात्रता?
मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..
12वी ते पदवी पास आहात? EPFO मार्फत निघाली तब्बल 2859 पदांसाठी भरती, भरपूर पगार मिळेल
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,000 ते 47,600 रुपये पर्यंत पगार दिला जाईल.
वयाची अट : 10 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001.
जाहिरात पहा : PDF