Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑपरेशन लोटस’ : बहुमताचा आकडा गाठण्याची जबाबदारी विखे, पाचपुते आणि राणेंवर

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राज्य, राजकारण
0
ऑपरेशन लोटस’ : बहुमताचा आकडा गाठण्याची जबाबदारी विखे, पाचपुते आणि राणेंवर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  भाजपने बहुमत सिद्ध करण्यापूर्वी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केल्याची माहिती आहे. भाजपने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवूनच कमळ फुलवलं होतं, त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातही ही तयारी सुरू झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. याची जबाबदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेले नेते गणेश नाईक, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्यावर सोपवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

भाजपने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवलं आणि मोठ्या घडामोडींनंतर सत्ता स्थापन केली. कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण काँग्रेस आणि जेडीएसने सरकार स्थापन केलं. नाराज असलेल्या 17 आमदारांना भाजपने हाताशी धरलं आणि सूत्र हलवली. कर्नाटकच्या या बंडखोर आमदारांना मुंबईतील रेनिसन्स (जिथे सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत) हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आणि काँग्रेस-जेडीएस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास भाग पाडलं. 17 आमदार गैरहजर असल्यामुळे बहुमताचा आकडा खाली आला आणि भाजपने सहज सत्ता मिळवली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधी गरजले

Next Post

फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा निर्यात अशक्य

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा निर्यात अशक्य

फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा निर्यात अशक्य

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us