Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधीतीर्थ’ मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत प्रदर्शन सुरू

najarkaid live by najarkaid live
November 25, 2019
in राज्य
0
गांधीतीर्थ’ मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत प्रदर्शन सुरू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावचे चित्रकार आनंद पाटील यांची अनुभूति

मुंबई  – जळगावच्या गांधीतीर्थ संग्रहालयावर आधारीत चित्रांचे, पेंटिंग्जचे प्रदर्शन अत्यंत कलात्मक, सुंदर आहे. निसर्गाशी वास्तू कशी समरुप होते याची अनुभूती या चित्रप्रदर्शनाच्या अवलोकनातून आली असे मत ज्येष्ठ कॉपीरायटर आनंद गुप्ते, यांनी व्यक्त केले. त्यांच्याहस्ते मुंबई येथील आर्ट प्लाझा गॅलरीत हे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. महात्मा गांधीजींच्या विचारांची जवळीकता निर्माण करणारे चित्ररूपात ‘गांधीतीर्थ’ साकारले आहे. हे प्रदर्शन 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजण्यात आले आहे. यावेळी सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चे अधिव्याख्याता जॉन ड्गल्स हे उपस्थित होते.
जळगाव येथील जैन इरिगेशनच्या आर्ट विभागातील सहकारी आनंद पाटील यांनी हे चित्रप्रदर्शन साकारले आहे. प्रदर्शनात एकुण 18 चित्रे प्रदर्शनस्थळी लावण्यात आली आहेत. जळगाव येथील जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या गांधीतीर्थ हे गांधी विचार प्रचार-प्रसाराचे केंद्र आहे. पर्यावरण, अहिंसा, शांती, प्रेम यासोबत वैश्विक समाज निर्मीती व्हावी; यासाठी तरूणांमध्ये गांधी विचारांचे संस्कार, आचरण व्हावे, यासाठी गांधीतीर्थ विविध उपक्रम राबवित असते. गांधी विचारांनी प्रेरीत होऊन आर्टीस्ट आनंद पाटील यांनी ही चित्रे साकारली आहेत.
चित्रातून गांधीतीर्थ अनुभवता यावे यासाठी गांधीतीर्थच्या त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन श्री.पाटील यांनी चित्रे रेखाटली आहेत. 21 वर्षापासून आनंद पाटील कलाक्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांनी अनेकविध विषयांवर संवेदनात्मक चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. पाच गृप, चार सोलो प्रदर्शन यासह त्यांच्या 75 च्या वर पेटिंग संग्रहीत आहेत. आर्ट प्लाझा येथील चित्रप्रदर्शनाला कलारसिकांनी भेट द्यावी व गांधीतीर्थ समजून घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडीकडून राज्यपालांना १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र

Next Post

शिक्षकांची सेवानिवृत्तीनंतरही कार्यमग्नता भूषणावह-खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
शिक्षकांची सेवानिवृत्तीनंतरही कार्यमग्नता भूषणावह-खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

शिक्षकांची सेवानिवृत्तीनंतरही कार्यमग्नता भूषणावह-खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us