Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहाटेचा शपविधी झाला नसता तर.. शरद पवारांचा मोठा दावा

Editorial Team by Editorial Team
February 22, 2023
in राजकारण, राज्य
0
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून राजकारण चांगलंच पेटल आहे. अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती होती, असा दावा फडणवीसांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. मात्र, यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मौन सोडले आहे.

पहाटेच्या शपथविधीमुळेच महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, शरद पवार यांच्या या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात नेहमीप्रमाणे संभ्रम निर्माण झाला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत आपल्याला माहिती होती का नव्हती, याबाबत कोणतेही थेट भाष्य न करता शरद पवार बरेच काही बोलून गेले. त्यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात भाष्य केले.

यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, २०१९ साली नेमकं काय झालं? त्यावेळी सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा एकच फायदा झाला की, राष्ट्रपती राजवट होती, ती उठली. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं, हे तुम्ही पाहिलं असेल. पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्हाला माहिती होती का? अजित पवार यावर काहीच का बोलत नाहीत?, असे प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर शरद पवारांनी म्हटले की, पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी बोलण्याची गरज नाही.

काही गोष्टींबाबत तसंही बोलायची आवश्यकता नसते. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का, असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. मात्र, शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पहाटेच्या शपथविधीबाबत नव्याने चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. यावर भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिधापत्रिकाधारकांना साखर-तेलासह चार वस्तू अवघ्या 100 रुपयांत ; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Next Post

मुंबईत ‘या’ गोष्टींवर १४ मार्चपर्यंत बंदी

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग ; मुंबईत कलम 144 लागू, बंदोबस्त वाढवला

मुंबईत 'या' गोष्टींवर १४ मार्चपर्यंत बंदी

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us