Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदारांनी सांगितला सुटकेचा थरार

najarkaid live by najarkaid live
November 25, 2019
in राज्य, राजकारण
0
राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदारांनी सांगितला सुटकेचा थरार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘बेपत्ता’ असलेले तीन आमदार परतले आहेत. या आमदारांना हरयाणातील एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवले होते, असा दावा राष्ट्रवादीनं केला आहे. मुंबईत परतलेले आमदार नरहरी झिरवळ आणि आमदार दौलत दरोडा यांनी या सुटकेचा थरार माध्यमांना सांगितला. 

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत होतं. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर राष्ट्रवादीचे चार आमदार हे शनिवारपासूनच ‘नॉट रिचेबल’ होते. त्यातील तीन आमदार परतले आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दौलत दरोडा, अनिल पाटील आणि नरहरी झिरवळ हे तीन आमदार काल रात्री मुंबईत परतले आहेत. हे तिन्ही आमदार सध्या मुंबईत एका हॉटेलमध्ये आहेत. सध्या अण्णा बनसोडे या एकमेव आमदाराचा पाठिंबा अजित पवारांना आहे, त्यांचेही मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे, असंही राष्ट्रवादीनं सांगितलं.

हरयाणाच्या एका हॉटेलमध्ये आमदारांना कोंडून ठेवले होते, असा दावा राष्ट्रवादीनं केला आहे. त्यांना परत आणण्याचं श्रेय राष्ट्रवादीनं पक्षाचे युवा कार्यकर्ते धीरज शर्मा आणि सोनिया दुहण यांना दिलं आहे. ‘गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये या आमदारांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. त्यांना कुणाशीही बोलू दिलं जात नव्हतं. भाजपचे नेते त्यांच्यावर नजर ठेवून होते. या तिन्ही आमदारांवर भाजपच्या जवळपास दीडशे कार्यकर्त्यांनी पहारा ठेवला होता,’ असं सोनिया दुहण यांनी सांगितलं. दुसरीकडे या आमदारांनीही सुटकेचा थरार सांगितला. ‘अजित पवार यांनी आम्हाला फोन केला. पक्षाचा नेता आणि गटनेता असल्यानं आम्ही कर्तव्य समजून सकाळी गेलो. तेथून आम्हाला थेट दिल्लीला नेण्यात आलं. उर्वरित आमदारही संध्याकाळपर्यंत येतील असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. हळूहळू आमच्या परिस्थिती लक्षात आली. अखेर आम्ही कसंतरी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला धीर दिला. तेथील पक्षाचे कार्यकर्ते तुमची मदत करतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर ते कार्यकर्ते हॉटेलमध्ये पोहोचले. काही मिनिटांतच त्यांनी आम्हाला बाहेर काढले आणि दिल्लीत आणले. त्यानंतर दिल्लीतून आम्ही मुंबईत आलो. आमचे नेते केवळ शरद पवारच आहेत. आमची आमदारकी राहो अथवा न राहो आम्हाला त्याची पर्वा नाही. पक्षनिष्ठा आमच्यासाठी महत्वाची आहे, ‘ असं आमदारांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार !

Next Post

एसटीची शिवशाही बस दरीत कोसळली

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
एसटीची शिवशाही बस दरीत कोसळली

एसटीची शिवशाही बस दरीत कोसळली

ताज्या बातम्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us