Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन नराधमांनी केला तीन वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

Editorial Team by Editorial Team
February 4, 2023
in राष्ट्रीय
0
8वीतील मुलगा 6वीत शिकत असलेल्या मुलीच्या घरात शिरला अन्.. मुलाच्या कृत्याने गावातील सर्वच जण हादरले
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः देशाच्या राजधानी दिल्ली सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. दोन नराधमांनी तीन वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.ही घटना दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी भागात घडली असून याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुलीच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी सकाळी मुलगी घरी सापडली नाही. त्यामुळे तिचा शोध घेत ते शेजारी गेले होते. त्यावेळी शेजाऱ्याने त्यांना सांगितले की, तुमची मुलगी वस्तीशेजारी असलेल्या जंगलाजवळ दिसली होती.

मुलीची माहिती शेजाऱ्यानी आई वडिलांना सांगताच त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत असलेली मुलगी सापडली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर 27 वर्षीय रामनिवास पणिका आणि 22 वर्षीय शक्तीमान सिंग या दोन आरोपींना अटक केली गेली आहे. हे दोन्ही आरोपी विवाहित असून दोघेही एका कचरा पुनर्वापर कंपनीत सहाय्यक म्हणून काम करतात.

घरात मुलगी दिसत नसल्याने पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना ज्यावेळी मुलगी जंगलाकडे असल्याचे दिसून आले. त्यावेळी तिचा शोध घेण्यात आला.

त्यानंतर मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करून त्यांनी एम्समध्ये मुलीला उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणात मुलीच्या आई वडिलांना मानसिक धक्का बसला असला तरी आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे आश्वासन पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांना बसणार पुन्हा झटका! या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार?

Next Post

पेन्शन संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारचा कौतुकास्पद निर्णय ; यांना मिळणार दरमहा निवृत्तीवेतन

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

पेन्शन संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारचा कौतुकास्पद निर्णय ; यांना मिळणार दरमहा निवृत्तीवेतन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us