Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्थमंत्र्यांनी केली पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा, काय आहे आताच घ्या जाणून

Editorial Team by Editorial Team
February 1, 2023
in राष्ट्रीय
0
अर्थमंत्र्यांनी केली पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा, काय आहे आताच घ्या जाणून
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी आज बुधवारी 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर केला. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विविध क्षेत्रांसाठी मोठ्या आणि महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. ज्यामुळे पॅन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे

यामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलेल्या नव्या घोषणेनुसार, पॅनकार्डचा वापर आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ओळखपत्र म्हणून केला जाणार आहे. परमनंट अकाउंट नंबर (PAN) आता सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल सिस्टमसाठी एक सामान्य ओळखपत्र म्हणून वापरता येईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

या अर्थसंकल्पात रेल्वेसाठीही मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केली आहे. मोदी सरकारने रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. आतापर्यंत सर्वांधिक मोठी आर्थिक मदत आहे. २०१३-१४ च्या तुलनेतील ९ पट मदत केली आहे. तसेच ५० नवी विमानतळं उभारणार असल्याचे घोषणा देखील निर्माला सीतारामन यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोथिंबीरच्या सेवनाचे हे फायदे तुम्हाला नसेल माहिती ; जाणून व्हाल चकित

Next Post

आजचे राशिभविष्य – व्यावसायिक यश मिळेल, पैशाची आवक वाढेल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

आजचे राशिभविष्य - व्यावसायिक यश मिळेल, पैशाची आवक वाढेल

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us