Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उज्ज्वल भविष्यासाठी नवी सुरुवात करणे आवश्यक : प्रा. राहुल त्रिवेदी

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
उज्ज्वल भविष्यासाठी नवी सुरुवात करणे आवश्यक : प्रा. राहुल त्रिवेदी
ADVERTISEMENT

Spread the love

जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयातील करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव – करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असताना पालक आणि विद्यार्थ्यांकडून साधारणतः काही पर्यायांचाच विचार होतो. त्यामुळे केवळ ठरावीकच अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो आणि कालांतराने उत्तम करिअरचे स्वप्न भंगते. म्हणून दहावी आणि बारावीनंतर करिअरबाबत योग्य मार्गदर्शन घेऊनच पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, तसेच कालचा दिवस सरला आहे. आज नवा दिवस आहे. नवी सुरुवात आहे. तुमचे भविष्य आजपासूनच सुरू होत आहे. हे सत्य स्वीकारा. तुमच्या समस्यांचे तत्काळ निराकरण होईल. 

उज्ज्वल भविष्यासाठी नवी सुरुवात करणे आवश्यक आहे असा सल्ला करिअर कौन्सिलर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी विध्यार्थ्यांना  दिला. आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, संत हरदासराम हिंदी हायस्कूल व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविध्यालयाच्या वतीने रायसोनी महाविध्यालयातील सभागृहात शुक्रवारी (ता. २२) आयोजित ‘दहावी, बारावीनंतरचे अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांतील संधी’ या निःशुल्क मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये अनेक गुण असतात, ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नुसत्याच नोकऱ्याच्या मागे लागू नका. स्वतःमधील प्रतिभा शोधा आणि कोणत्याही कामाबाबत कमीपणा बाळगू नका तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासह स्पर्धा परीक्षांची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळविण्याच्या त्यांनी विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या. स्पर्धा परीक्षांसाठी कठोर मेहनत, जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीसह अभ्यासातील नियमितता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रायसोनी कनिष्ट महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खराटे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत प्रा. दिपक पाटील यांनी सूत्रचालन करून आभार मानले. तर  आयोजनासाठी प्रा. पल्लवी भालेराव, प्रा. उज्वला मालुसरे, प्रा. शितल किनगे, प्रा. सोनल तिवारी, प्रा. राखी वाघ, प्रा. शुभांगी अहिरे, आणि प्रा. संतोष मिसळ यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दोन पिढ्यांतील द्वंद्व मांडणारे अर्जुन की एकलव्य

Next Post

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

ताज्या बातम्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us