Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविदयालयाच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन मुलांना रोजगारक्षम बनविण्यात महत्वाची भुमिका बजावत आहे. मागील काळात विविध क्षेत्रात लागणार्या विशेष कौशल्याची नोंद घेत महाविदयालयातील तसेच उदयोग क्षेत्रातील तज्ञांचे प्रशिक्षण घेण्यात आले़.

याचाच परिणाम म्हणुन नुकत्याच झालेल्या मूथूट मायक्रोफिन,  आयसीआयसीआय बँक, उत्कर्षा बँक, या बँकाच्या खुल्या परिसर मुलाखतीत रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयातील नम्रता लाड, श्रुती जोशी, ताबिश शेख, सिद्धांत शर्मा, गुरुप्रसाद साळी, स्नेहल वानखेडे, सोनाली बडगुजर, प्रतिक भावसार, ऋषिकेश चौधरी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.  सदर परिसर मुलाखतीत रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयातील  संगणकशास्त्र, इलेक्ट्रिकल, आयटीच्या अनेक विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. यावेळी अ‍ॅप्टीटयुड टेस्ट,  व्येयक्तिक मुलाखत या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली़. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बँकिग ऑफिसर, फिल्ड ऑफिसर  या पदावर  कार्यरत होण्याची संधी मिळणार आहे तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी अभिनंदन केले़. तर परीसर मुलाखत यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा़ पंकज पाटील, प्रा. हर्षद पाटील यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उज्ज्वल भविष्यासाठी नवी सुरुवात करणे आवश्यक : प्रा. राहुल त्रिवेदी

Next Post

चित्ररूपात ‘गांधीतीर्थ’ मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
चित्ररूपात ‘गांधीतीर्थ’ मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत

चित्ररूपात 'गांधीतीर्थ' मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us