Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई सेंट्रल-दोंडाईचा एक्सप्रेस भुसावळापर्यंत धावणार ; ‘या’ स्टेशनवर असेल थांबा

Editorial Team by Editorial Team
January 8, 2023
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ l रेल्वेने प्रवास करणाऱ्या खान्देशातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई सेंट्रल -दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळ पर्यंत धावणार आहे. यामूळे खान्देशवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.

खान्देशातील प्रवाशांच्या समस्या लक्षात घेता भाजपा नेते तसेच तमाम खान्देशातील जनता यांच्या मागणीला प्राधान्य देत मुंबई सेंट्रल दोंडाईचा(०९०५१/५२) ही गाडी पाळधी किंवा जळगाव पर्यंत करण्यात यावी यासाठी निवेदन दिले होते.पश्चिम खान्देशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.९ जानेवारी पासुन ३१ मार्च पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असुन सदर गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासादरम्यान बोरीवली, भोईसर, वापी ,बलसाड ,नवसारी ,चलथान ,बेस्तान , बारडोली, व्यारा, नवापुर ,नंदुरबार , दोंडाईचा या ठिकाणी थांबुन अमळनेर १०.४७ मि.धरणगांव ११.१० मि.पाळधी ११.५५ मि.जळगाव व दुपारी १२ वा.भुसावळ येथे पोहोचेल.

हे पण वाचा : 

राज्यपालांच्या अडचणींत पुन्हा वाढ ; छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणात केला एकेरी उल्लेख; मिटकरींनी शेअर केला व्हिडीओ

सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 50 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत ; जाणून घ्या अटी?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे शेतीपंपासाठी दिवसा मिळणार वीज

सदर गाडी भुसावळ येथुन सोमवार,बुधवार व शनीवारी सुटणार आहे. विशेषत: सदर गाडीला प्रचंड मागणी असलेल्या बोईसर वापी येथे थांबा देण्यात आलेला आहे . यासंदर्भात खा.डॉ.हिना गावीत,खासदार उन्मेश पाटील, पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, आ.जयकुमार रावल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व दर्शना जर्दोश ,रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्क व पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई सेंट्रल दोंडाईचा एक्सप्रेस भुसावळ पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यपालांच्या अडचणींत पुन्हा वाढ ; छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणात केला एकेरी उल्लेख; मिटकरींनी शेअर केला व्हिडीओ

Next Post

कृषि विज्ञान केंद्र मार्फत अहमदनगर येथे मोठी ; तब्बल ‘इतका’ पगार मिळेल

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

बारावी ते पदवीधरांसाठी संधी ; कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथे भरती

कृषि विज्ञान केंद्र मार्फत अहमदनगर येथे मोठी ; तब्बल 'इतका' पगार मिळेल

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us