Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महिला सर्वसाधारणचे  आरक्षण निघाल्याने सत्ताधारी भाजपचे इच्छुक दिग्जांच्या आकांक्षावर पाणी फिरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा जिल्हा परिषद मधील महिला सभापतींसह सदस्यांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली असून वरिष्ठांकडे फिल्डींग लावली जात आहे.

एकीकडे भाजपचा  अध्यक्ष होईल, असा दावा सत्ताधारी करीत आहे. तर विरोधी गटातून  महाशिवआघाडीच्या महिला अध्यक्ष होण्यासाठी व्युहरचना केली जात आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.

अध्यक्षपदासाठी भाजपचे दावेदार उमेदवारांमध्ये महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, ना. उज्वला पाटील  माधुरी अत्तरदे यांची नावे चर्चित होती.

मात्र, राजकीय घडामोडीनंतर ऐनपूर-खिरवड गटाच्या सदस्या रंजना प्रल्हाद पाटील, विद्या दिलीप खोडपे, कल्पना राजेश पाटील, सुनिता विलास पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.

दरम्यान, महाशिवआघाडी झाली तर जयश्री अनिल पाटील, अरुणा रामदास पाटील, सरोजनी संजय गरुड, प्रमिला राघो पाटील, रेखा दीपकसिंह राजपूत, विजया दिलीप पाटील अश महिला उमेदवारांची नावे चर्चित आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

Next Post

मोरखी येथे साडेसहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us