Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर – विभागीय खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. साहित्यिक व रसिकांच्या स्वागतासाठी भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी हे पू. साने गुरुजी साहित्यनगरीत  होणार्‍या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.राजेंद्र गवस हे उद्घाटक, तर साहित्यिक अशोक कोळी हे संमेलनाध्यक्ष असतील.

दि.23 व 24 नोव्हेंबर या दोनदिवसीय विभागीय खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक पू. साने गुरुजी सार्व. ग्रंथालय व मोफत वाचनालय आहे. संमेलनाच्या अंतिम तयारीची आढावा बैठक ग्रंथालयात नुकतीच झाली. त्यात कार्यक्रम यशस्वितेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या.

लोकसंस्कृती व साहित्यिक परंपरेचे देखावे आणि आकर्षक चित्ररथाने सज्ज अशा ग्रंथदिंडी सोहळ्याने सुरुवात होणाऱ आहे. या संमेलनात साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बैठकीत ग्रंथालयाचे सचिव प्रकाश वाघ यांनी प्रास्ताविकात, नियोजन समित्यांची माहिती देत पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. या वेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रमेश पवार यांनीही साहित्य परंपरेला साजेसे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी पत्रकार उमेश काटे, ईश्वर महाजन व विजयसिंग पवार, विजया गायकवाड यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न होणार्‍या या संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रामुख्याने ग्रंथदिंडी, नाट्यगृह व रंगमंच सजावट, प्रचार व प्रसार, निवास व भोजन, व्यवस्थापन व स्वागत अशा विविध समित्यांचा समावेश आहे.

या वेळी नगीनचंद लोढा, डॉ.शैलजा माहेश्वरी, अ‍ॅड.तिलोत्तमा पाटील, अनिल घासकडबी, अरुण सोनटक्के, भीमराव महाजन, नरेंद्र पाटील, विकास ब्राह्मणकर आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगाव आयुध निर्माण कारखान्यात स्फोट

Next Post

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us