Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी 15 व 16 डिसेंबर रोजी रोजगार मेळावा 

najarkaid by najarkaid
December 23, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी 15 व 16 डिसेंबर रोजी रोजगार मेळावा 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी) :–   ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 15 व 16 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यांत आलेले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारणपणे 10 वी  व 12 वी, ग्रॅज्युएट / कॉम्प्यूटर ऑपरेटर /आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण 258 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.

या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा.

तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग – ईन करुन ॲप्लाय करावा.काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते सध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790  वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता वि. जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिंताजनक ; चीन मध्ये कोरोनाचा विस्फोट करणाऱ्या नव्या व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतात सापडले

Next Post

जळगाव जिल्हयातील पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ तारखे पर्यंत सादर करा हयातीचा दाखला

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
जळगाव जिल्हयातील पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ तारखे पर्यंत सादर करा हयातीचा दाखला

जळगाव जिल्हयातील पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी ; 'या' तारखे पर्यंत सादर करा हयातीचा दाखला

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us