Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिंताजनक ; चीन मध्ये कोरोनाचा विस्फोट करणाऱ्या नव्या व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतात सापडले

najarkaid by najarkaid
December 23, 2022
in राष्ट्रीय
0
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची विधानभवनात कोविड बाबत विशेष बैठक ; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना
ADVERTISEMENT

Spread the love

चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट करणाऱ्या नव्या व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतात सापडले असून अद्याप राज्यात एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. गुजरातमध्ये ३ तर ओडिशामध्ये १ रुग्ण सापडला आहे. गुजरातमधल्या बडोद्यामध्ये अमेरिकेतून आलेली ६१ वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून आलं आहे.पॉसिटीव्ह आढळून आलेली महिला ११  नोव्हेंबर रोजी अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंग वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी आढावा बैठकीनंतर दिली. चीनमध्ये विस्फोट घालत असलेल्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण राज्यात नाही असंही त्यांनी  यावेळी स्पष्ट केलं आहे.दरम्यान कोविड संदर्भात उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

चीनमध्ये सध्या कोरोनाचा BF.7 हा ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट (Omicron Sub Variant) थैमान घालतोय खोकला, ताप, थकवा, घशात खवखव अशी या व्हायरसची लक्षणं आहेत धक्कादायक बाब म्हणजे हा व्हेरियंट झपाट्यानं पसरत असल्याने जगासमोर एक नवं संकट उभं राहीलं आहे.

दरम्यान केंद्र सरकार देशात मास्क सक्ती पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या काही सूचना केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे….

१) गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा
२) ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घ्या
३) आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घ्या
४) शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं अलर्टवर
५) अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश
६) न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा
७) लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा

Spread the love
Tags: #BF.7 Omicron Sub Variant#Corona#कोविड 2022#जळगाव #कोरोना
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांसाठी लवकरच विस्तृत धोरण

Next Post

जळगाव जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी 15 व 16 डिसेंबर रोजी रोजगार मेळावा 

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी 15 व 16 डिसेंबर रोजी रोजगार मेळावा 

जळगाव जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी 15 व 16 डिसेंबर रोजी रोजगार मेळावा 

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us