Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हयातील पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ तारखे पर्यंत सादर करा हयातीचा दाखला

najarkaid by najarkaid
December 24, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्हयातील पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ तारखे पर्यंत सादर करा हयातीचा दाखला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 23 (प्रतिनिधी):-  जिल्हयातील राज्य शासनाच्या सर्व सेवा निवृत्तवेतन धारकांना कळविण्यात येते की, माहे डिसेंबर- 2022 च्या निवृत्तीवेतनास हयातीच्या दाखल्यांचे काम चालू असल्याने , तसेच निवृत्तीवेतन शाखेतील कर्मचाऱ्यांची दिनांक 27 ते 30 डिसेंबर, 2022 या कालावधी दरम्यान 8 वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट क    ( भाग-1 व 2 ) विभागीय परीक्षा असल्याने 5 जानेवारी, 2023 पर्यंत विलंब होण्याची शक्यता आहे.

तरी आपणा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. ज्यांनी हयातीच्या दाखल्यांच्या यादीवर अद्यापपर्यंत स्वाक्षरी केलेली नसेल त्यांनी जिल्हा कोषागार कार्यालय जळगाव येथे दिनांक 30 डिसेंबर, 2022 पर्यंत हयातीचे दाखले जमा करण्यात यावेत , जेणेकरुन त्यांचे निवृत्तीवेतन बँकेत जमा करणे शक्य होईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी श.वा. निकुम यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Najarkaid

ADVERTISEMENT

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द, काय झाले बदल, जाणून घ्या…

najarkaid live by najarkaid live
 December 24, 2022
नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द, काय झाले बदल, जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

आता नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाले असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होत असल्याने यापुढे १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द करण्यात आले आहे तर यापुढे १२ वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून असणार आहे. त्यामुळे आता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी परीक्षा ही बोर्डाची नसेल. तसेच पदवी चार वर्षांची केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग ११ वी ठरणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार आहे.१० वीच्या वर्गाची बोर्ड परीक्षा रद्द करून ११ वी बोर्डाची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती  मात्र आता  नव्याने ती बदलून १२वी बोर्ड परीक्षा करण्यात आली आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिला टप्पा १ली ते ५ वीचा पूर्व प्राथमिकचा टप्पा असेल.पूर्वी तो १ली ते ४ थीचा होता. त्याच्यात एक वर्ष वाढवण्यात आले आहे. त्यानंतरचा टप्पा हा प्राथमिक विभागाचा असणार आहे. यामध्ये ६ वी ते ८ वी या ३ वर्गांचा समावेश आहे. पूर्वी तो ५ वी ते ७ वी असा टप्पा होता. त्यामध्ये माध्यमिककडून ८ वी काढून ती प्राथमिकला १० वी ऐवजी आता १२ वी बोर्ड असणार आहे.

माध्यमिकचा टप्पा ९ वी ते ११ वी असा राहणार आहे. पूर्वी तो ८ वी ते १० वी असा होता आणि १० वीला बोर्डाची परीक्षा होती. आता शेवटच्या वर्षी ११ वी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य असताना १२ वी स्तरावर बोर्डाची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने प्राथमिक आणि माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होणार आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय आणि उच्चशिक्षणात मोठ्या प्रमाणावर परिवर्तनात्मक शिक्षणाला वाव देण्यात आला आहे. एकविसाव्या शतकातील हे पहिले पाऊल आहे. १९८६ ला राबविलेले शैक्षणिक धोरण ३४ वर्षे कार्यरत होते. त्यात आता पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार आहेत. या धोरणामध्ये सर्वांना संधी, दर्जात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्याच्या पसंतीनुसार शिक्षण असे तीन स्तंभ यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहेत. २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे.

????????हे सुद्धा वाचा…

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द, काय झाले बदल, जाणून घ्या…

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल ; जाणून घ्या….

राज्य सरकारची मोठी घोषणा ; ‘या’ तीन दिवशी सकाळच्या ५ वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरु राहतील

शिवसेनेच्या बंडखोर ‘त्या’ खासदाराचे मैत्रिणीसोबतचा जुना व्हिडीओ व्हायरल…

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी 15 व 16 डिसेंबर रोजी रोजगार मेळावा 

Next Post

कोरोना इफेक्ट ; शेअर मार्केट धडाम….! ; सेन्सेक्स ९८१ अंकांनी घसरला

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कोरोना इफेक्ट ; शेअर मार्केट धडाम....! ; सेन्सेक्स ९८१ अंकांनी घसरला

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us