Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाणे महापालिकेत भगवा फडकला, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची बिनविरोध महापौरपदी निवड

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in राज्य
0
ठाणे महापालिकेत भगवा फडकला, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची बिनविरोध महापौरपदी निवड
ADVERTISEMENT

Spread the love

ठाणे – महापालिकेत शिवसेनेचे नरेश म्हस्के महापौरपदी आणि पल्लवी कदम यांची उपमहापैरपदी बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ठाण्यात जाऊन नगरसेवक आणि नवनिर्वाचित महापौरांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंचे यावेळी शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. यावेळी उपस्थित असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय नगरसेवकांचे आभार मानले. मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असे एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.

आज ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदासाठी एकमताने मंजुरी दिली. सेना नेते एकनाथ शिंदे यांनी सभागृहात येऊन नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांचा सत्कार केला. ठाणे महापालिका सभागृहात बिनविरोध म्हणून सेनेचा महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौर पदी पल्लवी कदम हे सभागृहात विराजमान झाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या विनंतीवरुन राष्ट्रवादीने ठाणे महापालिका महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यामुळे ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच असेल हे आधीच सिद्ध झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असता; पण बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेनेचे राजकारण – रामदास आठवले

Next Post

स्वातंत्र्यवीर सावकरांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांची लोकसभेत मागणी

Related Posts

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Next Post
स्वातंत्र्यवीर सावकरांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांची लोकसभेत मागणी

स्वातंत्र्यवीर सावकरांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांची लोकसभेत मागणी

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us