Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमपीएससी’कडून 2020 चे वेळापत्रक जाहीर

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in राज्य
0
एमपीएससी’कडून 2020 चे वेळापत्रक जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 2020 मध्ये होणार्‍या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिलला आणि मुख्य परीक्षा 8 ते 10 ऑगस्ट तर, महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 3मे रोजी होणार आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’ने प्रसिद्ध केली आहे.

एमपीएससीकडून गेल्या तीन वर्षांपासून साधारण 21 नोव्हेंबरच्या आसपास परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. दुय्यम सेवा संयुक्त मुख्य परीक्षा पेपर क्रमांक एक 6 सप्टेंबर रोजी होणार असून , पेपर क्रमांक दोन (उपनिरीक्षक) 13 सप्टेंबरला, पेपर क्रमांक दोन (कर निरीक्षक) 27 सप्टेंबरला आणि पेपर क्रमांक दोन (सहायक कक्ष अधिकारी) 4 ऑक्टोबरला होणार आहे.महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020 ची पूर्व परीक्षा 10 मे रोजी तर मुख्य परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कृषी सेवा परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जागतिक दर्जाचा द्राक्षवाण आरा-३२ भारतात दाखल; ‘सह्याद्री‘चा पुढाकार

Next Post

आमडदे येथील पहिली मिसेस खान्देश सम्राज्ञी !

Related Posts

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
Next Post
आमडदे येथील पहिली मिसेस खान्देश सम्राज्ञी !

आमडदे येथील पहिली मिसेस खान्देश सम्राज्ञी !

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us