Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात नऊ दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न ; चोरट्यांनी स्वतःहून रिकाम्या गल्ल्यात ठेवले दहा रुपये

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
जळगावात नऊ दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न ; चोरट्यांनी स्वतःहून रिकाम्या गल्ल्यात ठेवले दहा रुपये
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- शहरातील गणेश कॉलनी परिसरात चोरट्यांनी ऑफिसेस, दुकाने अशी चार दुकाने फोडली, तर याच परिसरातील पाच दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. शटर वाकवून, कुलूप तोडून काही दुकानांमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला मात्र कुठलीही रक्कम हाती लागली नाही. यात अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी यांचे कार्यालय, त्याच्या शेजारीत मणिगुरु इन्व्हेसमेंट, कृती कन्ट्रक्शन व दर्ग्यासमोरील बडीज केक शॉप या दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी थेट प्रवेश केला. मात्र कुठलीही रक्कम हाती लागली नाही. विशेष म्हणजे एवढ्या दुकानांमध्ये प्रयत्न करुनही मेहनत वाया गेल्याने तसेच कुठलीही रक्कम हाती न लागल्याने चोरट्यांनी संतापाच्या भरात केक शॉपच्या गल्लयात स्वतःहून दहा रुपये ठेवले, व कुठलेही नुकसान न करता पोबारा केला. केक शॉपमध्ये केकसह कुठल्याही वस्तूला चोरट्यांनी हात लावला नाही. विशेष म्हणजे प्रयत्न झालेल्या एक ऑफिस हे हे पोलीस दलातील प्रसिध्द कर्मचार्‍याचे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कल्याणेहोळ येथील प्राथमिक शाळा झाली डिजिटल

Next Post

संरक्षण मंत्रालय कमिटी सदस्यपदी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us