Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. तब्बल 551 जागांसाठी होणार भरती

Editorial Team by Editorial Team
December 6, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. तब्बल 551 जागांसाठी होणार भरती
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार बँकेत बंपर पदावर भरती होणार आहे. त्यासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.

एकूण जागा : 551

 या पदांसाठी होणार भरती?
1) AGM बोर्ड सेक्रेटरी & कॉर्पोरेट गवर्नेंस V 01
2) AGM डिजिटल बँकिंग V 01
3) AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS) V 01
4) चीफ मॅनेजर (MIS) IV 01
5) चीफ मॅनेजर, मार्केट इकोनॉमिस्ट एनालिस्ट IV 01
6) चीफ मॅनेजर, डिजिटल बँकिंग IV 02
7) चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट IV 01
8) चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर IV 01
9) चीफ मॅनेजर, क्रेडिट IV 15
10) चीफ मॅनेजर, डिझास्टर मॅनेजमेंट IV 01
11) चीफ मॅनेजर, पब्लिक रिलेशन & कॉर्पोरेट कम्युनिकेशन IV 01
12) जनरलिस्ट ऑफिसर III 100
13) जनरलिस्ट ऑफिसर II 400
14) फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसर II 25

शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत अधिसूचना पाहण्याचा सल्ला दिला जातो.

अर्ज शुल्क
अन-आरक्षित (UR)/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु.1180 आहे आणि SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु.118 आहे.

जाणून घ्या- महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची तारीख – 6 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022

हे पण वाचा :

10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल बंपर भरती, आताच अर्ज करा

7वी पास असो की पदवी.. औरंगाबाद येथे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पगार 63200 मिळेल

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..

POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

निवड अशी होईल
उमेदवारांना IBPS मार्फत होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेत बसावे लागेल. सर्व यशस्वी उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे 1:4 च्या प्रमाणात मुलाखत फेरीसाठी बोलावले जाईल.

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ज्याच्यासाठी पती, चार मुले सोडली, त्यानेच.. अनैतिक नात्याचा झाला दुर्दैवी अंत

Next Post

मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे विविध पदांसाठी भरती ; १२ वी पाससाठी उत्तम संधी…

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे विविध पदांसाठी भरती ; १२ वी पाससाठी उत्तम संधी...

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us