Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कल्याणेहोळ येथील प्राथमिक शाळा झाली डिजिटल

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
कल्याणेहोळ येथील प्राथमिक शाळा झाली डिजिटल
ADVERTISEMENT

Spread the love

कल्याणेहोळ – ज्या मातीत जन्मलो, ती माती आणि ज्या नात्यात वाढलो ती नाती विसरायची नसतात’ या उक्तीचा प्रत्यय कल्याणेहोळ या छोट्याशा खेडे गावात आला. अडीच हजार लोकवस्तीच्या या गावातील प्राथमिक शाळा कात टाकत आहे. या शाळेचे स्वरूप आता डिजिटल झाले आहे. जयदीप पाटील या तरुणाने दोन वर्षांपूर्वी येथे विज्ञानगाव चळवळ रुजवली गावातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे दिले जाऊ लागले. गावातील शाळा तंत्रज्ञानाच्या पातळीवर अद्ययावत नव्हती, म्हणून नोबेल फाउंडेशनच्या वतीने शाळेला संगणक तसेच शैक्षणिक सॉफ्टवेअर भेट देण्यात आले. महाराष्ट्र युथ फाउंडेशनच्या वतीने एलईडी टीव्हीचा संच देण्यात आला. ग्रामपंचायत व सावली फाउंडेशनच्या मदतीने सुशोभीकरण केले जात आहे.    

यांची होती उपस्थिती

गटविकास अधिकारी स्नेहा कुलचे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या शिक्षकांना हे संच भेट देण्यात आले. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच रमेश राजाराम पाटील अध्यक्षस्थानी होते. तसेच गडचिरोली येथील सर्च प्रकल्पाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ ऋचा शेटे, लंडन येथील डॉ. संग्राम पाटील, गटशिक्षणाधिकारी बाविस्कर साहेब, अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते नीरज अग्रवाल, महाराष्ट्र युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय कोठावदे, तत्त्वचिंतक प्रा. धर्मसिंह पाटील, स्वयंदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील, नोबेल फाउंडेशनचे विशाल पाटील, सावली फाउंडेशनचे पवन पाटील उपस्थित होते.

सीए नीरज अग्रवाल, गटशिक्षणाधिकारी बाविस्कर, सरपंच रमेश पाटील, अक्षय कोठावदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाटील यांनी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन अपर्णा पाटील तर आभार शिक्षिका संगीता कोळेकर यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेक्युलॅरिझमबाबत वेगळी चर्चा करण्याची गरज नाही-संजय राऊत

Next Post

जळगावात नऊ दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न ; चोरट्यांनी स्वतःहून रिकाम्या गल्ल्यात ठेवले दहा रुपये

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us