Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. तर तुझे ७० तुकडे करीन ; प्रियकराच्या धमकीनंतर प्रेयसी थेट पोलीस ठाण्यात, खोलले अनेक राज..

Editorial Team by Editorial Team
December 2, 2022
in राज्य
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे : दिल्लीत श्रद्धा वालकरच्या हत्याने अख्या देश हरला आहे. प्रियकराने श्रद्धा वालकरची हत्या करून ३५ तुकडे केले होते,. दरम्यान, अशातच धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाशिवाय एकत्र राहत असलेल्या प्रियकर तरुणाने प्रेयसीला धमकी देत ७० तुकडे करण्याची धमकी दिली आहे. यानंतर प्रेयसीने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात जाणून फिर्याद दिली. यावेळी आपल्याला सक्तीने धर्मांतर करायला लावले, पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या तरुणाच्या पित्याने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.

देवपूर पश्चिम पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या फिर्यादीनुसार, अर्शद सलीम मलिक नावाच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहणाऱ्या तरुणाने काही दिवसांपूर्वी ही धमकी दिली होती. जुलै २०२१ पासून हे दोघे एकत्र राहतात. त्याआधी ४ एप्रिल २०१६ला तिचा पहिला विवाह झाला होता. २०१७ मध्ये तिला मुलगा झाला आणि २०१९ मध्ये तिच्या पतीचे अपघाती निधन झाले.

त्यानंतर तिची एका हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिला लळिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याचा व्हिडिओ बनवून तिला धमकावले. त्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यावर जुलै २०२१ मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले. ते करताना या तरुणाचे नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचे तिला समजले.

त्यानंतर अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे त्याचा पिता सलीम बशीर मलिक याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चार महिन्यांनी अर्शदने तिला धुळे शहरातील विटा भट्टी भागातील घरी आणले. २६ ऑगस्ट २०२२ला तिला दुसरा मुलगा झाला. त्यानंतरही सलीम बशीर मलिककडून तिच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार होतच होते.

दरम्यानच्या काळात अर्शदने तिचे धर्मांतर करवून घेतले. तिच्या पाच वर्षांच्या पहिल्या मुलाचा देखील धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने तिला दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या घटनेची आठवण करून दिली. तो तिला म्हणाला की, “श्रद्धाचे तर फक्त ३५ तुकडे केले गेले, तुझे आम्ही ७० तुकडे करू”, म्हणत त्याने पीडितेला धमकावले, असा धक्कादायक आरोप फिर्यादीने केला आहे.

याप्रकरणी अर्शद आणि सलीम या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्रद्धासारखीच आणखी एक घटना ! जंगलात नेऊन बॉयफ्रेंडने प्रेयसीवर गोळी झाडली, नंतर…

Next Post

मुंबईत आजपासून पंधरा दिवस कलम 144 लागू : यावर राहणार बंदी??

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग ; मुंबईत कलम 144 लागू, बंदोबस्त वाढवला

मुंबईत आजपासून पंधरा दिवस कलम 144 लागू : यावर राहणार बंदी??

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us