Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार ?? ठाकरेंच्या विधानानंतर ‘ही’ नावं चर्चेत

Editorial Team by Editorial Team
December 1, 2022
in राजकारण, राज्य
0
विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग, पक्षप्रमुखांनी आमदारांना दिल्या ‘या’ सूचना
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री विराजनमान करण्याचे मोठे संकेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र यानंतर राज्यातील राजकारणात चर्चाना उधाण आलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या मनातील ती महिला मुख्यमंत्री कोण यावरही तर्क- वितर्क लावले जात आहेत. आज आपण जाणून घेऊया अशा कोणकोणत्या महिला नेत्या आहेत ज्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येऊ शकत…

खरं तर जेव्हा जेव्हा महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा होते तेव्हा तेव्हा सर्वांसमोर पहिले नाव येते ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अभ्यासू नेत्या सुप्रिया सुळे… सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे या सलग ३ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. मात्र असं असलं स्त्री महाराष्ट्राच्या राजकारणाशी त्यांची नाळ अजूनही कायम आहे. राज्यातील अनेक विषयांवर त्या परखडपणे मत मांडत असतात. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंचं नाव समोर येऊ शकत.

दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे …. खरं तर रश्मी ठाकरे या सक्रिय राजकारणात सहभागी नाहीत, मात्र पक्ष आणि पक्षांतर्गत निर्णयांमध्ये त्यांचा असलेला प्रभाव कायम चर्चेत असतो. याशिवाय, ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे यांचे नावही समोर येऊ शकत. भाजप नेत्यांनी तर आत्तापासूनच रश्मी ठाकरेंच्या नावावरून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

रश्मी ठाकरे यांचं नाव वगळलं तर शिवसेनेत सुषमा अंधारे, मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर या आक्रमक महिला नेत्या आहेत. परंतु या नेत्यांच्या राजकीय ताकदीला काही मर्यादा आहेत. परंतु जर सत्ता आली आणि ठाकरेंनी मनात आणलं तर ते यामधील कोणत्याही महिला नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवू शकतात.

जर भाजपचा विचार केला तर भाजपकडे पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेलं नाव आहे. मात्र आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत,’ अशी भावना व्यक्त केल्यानंतर पंकजा मुंडे या राज्यातील राजकारणात बाजूलाच पडल्या आहेत. शिंदे गटाचा विचार केला तर त्यांच्याकडे भावना गवळी, यामिनी जाधव, लता सोनावणे यांसारख्या महिला नेत्या आहेतच परंतु त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी वाटते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता मोफत रेशन मिळण्यात येऊ शकते अडचण, त्वरित करा हे उपाय

Next Post

रिपाईचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांची भडगाव येथे भेट

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
रिपाईचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांची भडगाव येथे भेट

रिपाईचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांची भडगाव येथे भेट

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us