Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत कोरियन युट्युबर तरुणीसोबत घडली संतापजनक घटना, Video झाला व्हायरल

Editorial Team by Editorial Team
December 1, 2022
in राज्य
0
मुंबईत कोरियन युट्युबर तरुणीसोबत घडली संतापजनक घटना, Video झाला व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आपल्या पाहुण्याला देवाचा दर्जा दिला जातो. अतिथि देवो भव.. असं म्हटलं जाते. आपण कोणत्याही समाजाचे असोत, पण भारतातील प्रत्येक घरात पाहुण्याला देवासारखाच मान दिला जातो. मात्र संपूर्ण देशाला लाजवेल अशी घटना मुंबईतून समोर आली आहे. पश्चिम उपनगरातील खार इथं एका कोरियन युट्युबर तरुणीची दोघा तरुणांनी छेड काढली होती. या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. अखेर या प्रकरणी पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केलीय.

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेचे नाव म्ह्योची आहे. कोरियन युट्युब तरुणीसोबत दोघा तरुणांनी छेड काढली होती. खार येथील सद्गुरु हॉटेलच्या लेनवर दोन मुलांनी केलेला प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला होता.तिला दुचाकीवर बसण्यासाठी बळजबरी करणं, या तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिचा हात पकडणं, तिच्याशी जवळीक साधणं, असा प्रकार या दोघा तरुणांनी केली होता. या घटनेमुळे कोरियन तरुणी प्रचंड घाबरली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता.

Breaking News: In a viral video, Mobeen Chand Mohammad Shaikh and Mohammad Naqeeb Sadrealam Ansari – arrested for molesting a Korean woman YouTuber during a live streaming.

Khar Police (Mumbai) registered an FIR u/s 354 IPC and arrested both of them.
+ pic.twitter.com/wSkne3GMLH

— Ashwini Shrivastava (@AshwiniSahaya) December 1, 2022

या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर कलम 354, 354 ड, आणि 34 भादवि अन्वये गुन्हा दाखल केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मित्राच्या घरी पार्टीच आयोजन, तरुणीने केलं मद्यपान, नंतर तिच्यासोबत घडलं भयंकर

Next Post

गेल्या महिन्याभरात सोने 2600 तर चांदी 6300 रुपयांनी महाग, काय आहे आजचा दर?

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?

गेल्या महिन्याभरात सोने 2600 तर चांदी 6300 रुपयांनी महाग, काय आहे आजचा दर?

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us