Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ  आयएमएची  निदर्शने

najarkaid by najarkaid
June 14, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.

कोलकाता येथील एन. आर. एस. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हृदयरोग विभागात सेवा देणारे निवासी डॉक्टर परिभा मुखर्जी आणि डॉ. यश टेकवानी या दोन डॉक्टर्सला रूग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर असून निदर्शने करण्यात येत आहेत.  या अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेतर्फे आज जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असणारे निवेदन देण्यात आले. यात भविष्यात या प्रकारच्या घटना न व्हाव्यात यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा उपोषणासह हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारादेखील या निवेदनात देण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॅम्पस मुलाखतींतून गाडगेबाबाच्या १५५ विद्यार्थ्यांची निवड

Next Post

जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी देणार ३ हजार विहिरी -ना. गिरीश महाजन

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी देणार ३ हजार विहिरी -ना. गिरीश महाजन

जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी देणार ३ हजार विहिरी -ना. गिरीश महाजन

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us