Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी देणार ३ हजार विहिरी -ना. गिरीश महाजन

najarkaid by najarkaid
June 14, 2019
in जळगाव
0
जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी देणार ३ हजार विहिरी -ना. गिरीश महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर : – तालुक्यातील सिंचन क्षेत्रामध्ये आणखी वाढ व्हावी यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन जवाहर विहीरी अंतर्गत योजनेतुन सुमारे तीन हजारावर विहिरी शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची महत्वपुर्ण माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परीषदेत दिली.

जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्री यांनी आपल्या निवास स्थानी रात्री उशीरा पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. यावेळी भाजपचे जेष्ठनेते जगन्नाथ चव्हाण जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील,भाजपचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. लाभार्थी निवड अंत्यंत पारदर्शीपणे करण्यात येऊन कोणताही भ्रष्टाचार यात खपवुन घेतला जाणार नाही,जामनेर तालुक्यातील गरजु आणि सिंचनाची आवश्यकता असणाऱ्यांना यामध्ये प्राधान्य राहणार असुन,कोणीही दलाल यात दिसता कामा नये, लाभार्थ्याकडुन कोणी पैसे घेऊ नये,पैसे घेतल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीरसह आवश्यक सर्व प्रकारची कारवाई आपण करणार असून बऱ्याचदा अशा योजनांमध्ये काही ठिकाणी लाभार्थ्याकडुन मध्यस्त-दलालांनी पैसे घेतल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे विहिरींचे पारदर्शीपणे वाटप होणार असल्याचेही यावेळी मंत्री महाजन यांनी सांगीतले. याप्रसंगी पालक मंत्र्यांनी टेक्स्टाईल पार्कच्या जमीन संपादना विषयी सांगीतले की परीसरातील बहुतांश शेतकऱ्यांची संमंती असली तरी त्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे कोरडवाहु क्षेत्राला हेक्टरी २५ लाख,तर बागायती क्षेत्राला ३७ लाख रूपये प्रती हेक्टरी शासनाच्या वाढीव दर आणी नियमाप्रमाणे मोबदला देण्याचे ठरलेले आहे.यामध्ये कुठलाही वाद नाही,त्यामुळे लवकरच टेक्स्टाईलपार्क पुर्णत्वास येण्यास कोणताही अडथळा नाही.सर्वांना रोजगार आणी शेतकऱ्यांच्या कपाशीला चांगला भाव टेक्स्टाईल पार्कच्या पुर्ण होण्यामुळे मिळणार असल्याचा विश्वासही पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ  आयएमएची  निदर्शने

Next Post

जळगावात मद्याच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

Related Posts

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
Next Post

जळगावात मद्याच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us