Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॅम्पस मुलाखतींतून गाडगेबाबाच्या १५५ विद्यार्थ्यांची निवड

najarkaid by najarkaid
June 14, 2019
in जळगाव
0
कॅम्पस मुलाखतींतून गाडगेबाबाच्या १५५ विद्यार्थ्यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :- या वर्षी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाने महत्त्वाची भूमिका बजावून सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयन्त केला आहे. यापुढेही महाविद्यालयात प्रवेश घेतलेला एकही विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांशी आम्ही करार करणार आहोत. यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले .तसेच जागतिक पातळीवर अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराला अच्छे दिन आले आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली.

येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील गजानन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर, सिव्हिल, मेकॅनिकल विद्याशाखांतील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते दिनांक १४ जून २०१९ रोजी भारतातील लहान मुलांचे खेळणे बनवणारी मल्टि नॅशनल कंपनी फनस्कूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे ४७ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यापैकी ४० विद्यार्थ्यांना आकर्षक पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. १० लाख वार्षिक उत्पन्नापासून २.५ वार्षिक उत्पन्नाच्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी, बारावी व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता 15 जून रोजी ‘करिअर फेअर’ चे आयोजन

Next Post

जळगावात डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ  आयएमएची  निदर्शने

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us