Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपच्या तालुकाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला ; जिल्ह्यातील या शहरात कडकडीत बंद

Editorial Team by Editorial Team
November 29, 2022
in जळगाव
0
भाजपच्या तालुकाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला ; जिल्ह्यातील या शहरात कडकडीत बंद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : सावदा येथे भाजपचे तालुकाध्यक्ष तथा गोरक्षक जितेंद्र किसन भारंबे यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ आज सावदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी व दुकानदार तसेच व्यवसायिकांनी बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याने संपूर्ण शहरात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले.

नेमकी काय आहे घटना?

सावदा शहरातील मोठ्या मारुती मंदिराजवळ जवळ जितेंद्र भारंबे (४२) हे वास्तव्यास आहेत. ते भाजपचे तालुकाध्यक्ष असून गोरक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सावदा शहरातील कत्तलखाना जवळ  जितेंद्र भारंबे यांच्यावर तीस ते चाळीस जणांनी लाठ्या-काठया, तलवार तसेच बंदुकीचा वापर करत जीवघेणा हल्ला केला. या घटनेत जितेंद्र भारंबे जखमी झाले असून या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा..

तरुणांसाठी खुशखबर… राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, ही आहे शेवटची तारीख?

Video : प्रियकरावरून भांडण, 5 मुलींनी तरुणीला दिला जबरदस्त चोप… पाहा व्हिडीओ

कापूस मोजणीत मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO

या हल्ल्याचा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. गोरक्षणासाठी जर कार्यकर्ते पदाधिकारी अशा पद्धतीने जर चांगलं काम करत असतील तर त्यांच्यावर हल्ला होणे ही दुर्दैवी घटना असल्याचेही खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. खासदार रक्षा खडसे यांनी या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरुणांसाठी खुशखबर… राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, ही आहे शेवटची तारीख?

Next Post

केंद्र सरकारचा रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा! रेशनचा नवा नियम देशभर लागू

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us