Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Banking Job : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा

Editorial Team by Editorial Team
November 20, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
Banking Job : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 28 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 53

रिक्त पदाचे नाव :
१) शाखा व्यवस्थापक / Branch Manager १०
२) सहाय्यक अधिकारी / Assistant Officer १०
३) लिपिक / Clerk २०
४) शिपाई / Peon १०
५) वाहन चालक / Driver ०३

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
शाखा व्यवस्थापक – एम.बी.ए./एम.कॉम./पदवीधर बँकींग क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव
सहाय्यक अधिकारी- कोणत्याही शाखेचा पदवीधर, बँकींग क्षेत्रातील अनुभवींना प्राधान्य
लिपिक- कोणत्याही शाखेचा पदवीधर,अनुभवीना प्राधान्य
शिपाई- १० वी पास
वाहन चालक – १० वी पास, परवाना धारक

हे पण वाचा :

CB Khadki : कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही..खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये थेट भरती, वेतन 85000

POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती ; वेतन 1.20 लाखापर्यंत मिळेल

नोकरीची सुवर्णसंधी.. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती

SAMEER मुंबई येथे 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी.. इतका पगार मिळेल

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर- 442401

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

भरतीची PDF जाहिरात – https://cutt.ly/HMGoeDi

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवशांनो लक्ष द्या ! आज रेल्वेने 187 गाड्या केल्या रद्द, प्रवासाला निघण्याआधी वाचा संपूर्ण यादी

Next Post

आता भाजप प्रवक्तांचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Next Post
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर

आता भाजप प्रवक्तांचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us