Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात हेरिटेज विश्व मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
November 20, 2019
in राज्य
0
पुण्यात हेरिटेज विश्व मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन
ADVERTISEMENT
Spread the love

पुणेः- मराठी माणसाने साता समुद्रापार त्याच्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. ज्याप्रमाणे सैनिक बांधव सीमेपलीकडील शत्रूपासून आपले सरंक्षण करतात त्याच धर्तीवर सीमांपलीकडे गेलेले मराठी बांधव आपली मराठी भाषा, संस्कृती, परंपरा यांच्या संरक्षणाचे काम करत असतात. कलेच्या माध्यमातून सांधला जाणारा हा संवाद सेतू नव्या इतिहासाची नांदीच आहे, असं मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केलं. 

रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे हेरिटेज विश्व मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरवरण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या पुणे शाखचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांच्या हस्ते झाले. हेरिटेज विश्व मराठी एकांकिका स्पर्धेची मूळ संकल्पना लीना गोगटे आणि अविनाश ओगले यांची आहे. पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात येत्या जानेवारीत १६ ते १९ तारखेदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

या एकांकिकांच्या माध्यमातून जगात विखुरलेल्या मराठी बाधंवाशी नाळ जोडली जाईल. या उपक्रमाला प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदे  देखील या उपक्रमात क्रियाशिल सहभाग घेईल. तसेच या एकांकिका सर्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला मराहाराष्ट्र साहित्य परिषदेकडून स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी घोषणा प्रा. मिलिंद जोशी यांनी यावेळी केली. परदेशी स्थित मराठी बांधवांनी या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद पाहता रंगभूमीचे भविष्य उज्जवल आहे. या एकांकिका दूरचित्रवाहिनी किंवा सॅटलाइटद्वारे युट्यूब सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानावरुन प्रसारित करण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असं आश्वासन मेघराज राजेभोसले यांनी दिलं.

जगभर विखुरलेल्या महाराष्ट्र मडळ आणि मराठी थेटर ग्रुपच्या कलाकारांना एकाच व्यासपीठावर कलेच्या माध्यमातून बांधता यावे म्हणून महाराष्ट्र मंडळांची जागतीक एकांकिका स्पर्धेची संकल्पना पुढे आली आणि या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिले पाऊल उचलले गेले आहे, असं अविनाश ओगले म्हणाले.

महाराष्टीय मंडळांनी आपआपल्या केंद्रात एकांकिका बसवायाची असून त्याचे शुटिंग करुन ते भारतात रोटरी कल्ब ऑफ पुणे हेरिटेजच्या स्पर्धा समन्वयकांकडे पाठवायचे. त्या सर्व सहभागी स्पर्धक एकांकिकांचे पुण्यातील अद्ययावत प्रेक्षागृहात प्रक्षेपण होऊन नामवंत परिक्षकांकडून त्याचे परिक्षण केले जाणार आहे. त्यातील विजेत्या संघाना पारितोषीके देण्यात येतील. आता पर्यंत अमेरिकेतून सात, न्यूझीलंड मधून दोन आणि ऑस्ट्रोलियातून एक अशा एकूण, सोळा प्रवेशिका आल्या आहेत, अशी माहिती लीना गोगटे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

Next Post

घरकूल घोटाळा : सुरेशदादांना तीन महिन्यांचा जामीन मंजूर

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
घरकूल घोटाळा : सुरेशदादांना तीन महिन्यांचा जामीन मंजूर

घरकूल घोटाळा : सुरेशदादांना तीन महिन्यांचा जामीन मंजूर

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us