महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 असणार आहे.
एकूण जागा : 661
या पदांसाठी होणार भरती?
१) सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 339 पदे
२) कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – 322 पदे
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल/प्रोडक्शन इंडस्ट्रियल/थर्मल/ मेकॅनिकल & ऑटोमेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन/कंट्रोल इंजिनिअरिंग/पॉवर सिस्टम & हाय व्होल्टेज/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.2: (i) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
हे पण वाचा :
SAMEER मुंबई येथे 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी.. इतका पगार मिळेल
10वी, 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. ITBP मध्ये बंपर रिक्त जागा, पगार 69100 मिळेल
क्या बात है! ठाणे महापालिकेत 12 वी पाससाठी थेट भरती, 30,000 पगार मिळेल
वेतनश्रेणी :
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 49210-2165-60035-2280-119315 रुपये
कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – . 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.