Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृदयद्रावक घटना : 10 महिन्याची चिमुकली गरम पाण्याजवळ गेली अन् अनर्थ घडला

Editorial Team by Editorial Team
November 17, 2022
in राज्य
0
हृदयद्रावक घटना : 10 महिन्याची चिमुकली गरम पाण्याजवळ गेली अन् अनर्थ घडला
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : नाशिकमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आलीय. येथे बाथरुममध्ये काढून ठेवलेलं गरम पाणी दहा महिन्यांच्या चिमुकलीवर सांडलं आणि त्यात ती प्रचंड होरपळली. नाशिक येथील गंगापूर नाका भागामधील ही घटना असून यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या चिमुकलीवर गेले तीन दिवस उपचार सुरु होते. पण तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्काच बसलाय.

नेमकी काय हे घटना :

आवेरा शुभम इंगळे असं या  दहा महिन्यांच्या चिमुकलीचे नाव आहे.  आवेराच्या जन्माने इंगळे कुटुंबात आनंद संचारला होता. चिमुकल्या आवेराने घरात किलबिलाट झाला होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. आवेरा इंगळे या चिमुकलीच्या अंघोळीसाठी पाणी गरम करण्यात आलं होतं.

हे अंघोळीसाठीचं कडकडीत गरम पाणी बाथरुममध्ये काढून ठेवलं गेलेलं. पण याच गरम पाण्याने आवेराचा घात गेला.आवेरा अंगावर गरम पाणी सांडल्यामुळे प्रचंड भाजली गेली. तिचं कोवळं शरीर गंभीररीत्या जखमी झालं. तिच्या रडण्याच्या आवाजाने घडलेला प्रसंग लगेचच कुटुंबीयांच्या लक्षात आला.

हे पण वाचा.. 

ग्राहकांसाठी खुशखबर.. आज सोने-चांदीच्या किमतीत झाली मोठी घसरण

LPG सिलिंडरबाबत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; ग्राहकांना मिळणार फायदा

VIDEO : ‘हा’ तर प्रेयसीच्या आठवणी…एकनाथ खडसेंची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका

संतापजनक ! ‘ते मला करू दे, नाहीतर…’  काकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

इंगळे कुटुंबीयांनी आवेराला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु होते. आवेराचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची शर्थ केली जात होती. दरम्यान, मृत्यूशी सुरु असलेली आवेराची झुंज अधिकच कठीण होत गेली होती. तीन दिवस दहा महिन्यांची आवेरा मृत्यूशी झुंजली. पण तिची झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवारी तिने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहकांसाठी खुशखबर.. आज सोने-चांदीच्या किमतीत झाली मोठी घसरण

Next Post

नोकरीची सुवर्णसंधी.. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
ITI पास तरुणांसाठी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मध्ये मोठी पदभरती

नोकरीची सुवर्णसंधी.. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us