Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमच्यात हिंमत असेल तेवढे माझे कारनामे बाहेर काढा – एकनाथराव खडसे

najarkaid live by najarkaid live
November 12, 2022
in Uncategorized
0
भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशीचे आदेश ; खडसेनीं पत्रकार परिषद घेत केले मोठे खुलासे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  तुमच्यात हिंमत असेल तेवढे माझे कारनामे बाहेर काढा. मी तुमचे जे कारणानामे काढले आहेत ते खरे ठरले आहेत. तुमचे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार आहेत. आधी त्यांच्या चौकशी करून जनतेसमोर या असं आव्हानचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंनी महाजनांना दिलं असून आता जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

जामनेर नगरपालिके अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी का थांबली? असा सवाल एकनाथ खडसेंनी यावेळी केला असून भ्रष्टाचार करायचा आणि वरून लोकांना शिकवायचं? हे बरोबर नाही”, अशी टीका खडसेंनी केली.सर्व बोके एकत्र झाले तरी मी निवडून येऊन दाखवेन. जनता माझ्या पाठीशी आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले. “यांचा हेतू चांगला नाही. यांचा हेतू त्या दूध संघाला ओरबडणे हा आहे”, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ; तहसीदाराच्या घरात सापडले ६० तोडे सोनं,नवी मुंबई लाच लुचपत विभागाची कारवाई

Next Post

रवी देशमुख, विनोद देशमुखसह ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल ; तीन अटकेत 

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

रवी देशमुख, विनोद देशमुखसह ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल ; तीन अटकेत 

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us